जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर भरती २०२५: ७वी पास तरुणांना सफाईगार होण्याची संधी
नागपूर जिल्हा व सत्र न्यायालय यांच्याकडून २०२५ साठी सफाईगार पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या पदभरतीसंबंधी सर्व माहिती खालीलप्रमाणे आहे. जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर भरती २०२५ भरती तपशील: पदाचे नाव: सफाईगार एकूण पदसंख्या: ०६ नोकरी ठिकाण: नागपूर वेतनस्तर: एस-१ : १५,००० – ४७,६०० प्रति … Read more