BHC Peon Recruitment 2025: सातवी पास तरुणांसाठी न्यायालयांमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये शिपाई पदांची भरती करण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहे. या भरतीसाठी सातवी पास उमेदवार अर्ज सादर करू शकतात.
सातवी पास उमेदवारांना परमनंट सरकारी नोकरी मिळवण्याचे ही सुवर्णसंधीच आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईट https://bombayhighcourt.nic.in/ वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार एकूण 45 रिक्त पदांची भरती करण्याकरिता इच्छुक पात्रता धारक उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
ऑनलाइन अर्ज सुरू झाले असून अर्ज सादर करण्याचे शेवटचे तारीख 4 मार्च 2025 आहे. इच्छुक उमेदवार https://bhc.gov.in/nagpeonrecruit2025/recruitment.php या अधिकृत सारख्या स्थळावर जाऊन आपले अर्ज सादर करू शकतात.
अर्ज सादर करतेवेळी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने पन्नास रुपये अर्ज शुल्काचा भरणा करावा लागेल. अर्ज सादर करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पूर्ण असावे. तर कमाल 38 वर्ष पर्यंतचे उमेदवार अर्ज सादर करू शकतात.
BHC Peon Recruitment 2025: मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती अर्ज कसा करावा?
- अर्ज सादर करण्यासाठी प्रथम उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळ https://bhc.gov.in/nagpeonrecruit2025/recruitment.php वर जा.
- या ठिकाणी तुम्हाला नागपूर खंडपीठ भरती 2025 अशी लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
- आता अप्लाय ऑनलाईन या बटणावर क्लिक करा.
- तुमचा अर्ज व्यवस्थित काळजीपूर्वक करा.
- शेवटी अर्ज सबमिट करून अर्जाची एक प्रिंट काढून स्वतः जवळ ठेवा.
निवड प्रक्रिया
नोकरीचे ठिकाण हे नागपूर राहणार आहे. उमेदवारांची निवड ही शॉर्टलिस्ट, त्यानंतर शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेतले जाईल. लेखी परीक्षेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना कौशल्य चाचणी परीक्षेसाठी बोलवण्यात येईल व शेवटी मुलाखत होईल.
Bombay High Court Shipai Bharti 2025 Link
भरतीची सविस्तर जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याच्या लिंक खाली देण्यात आले आहेत. या लिंक वर क्लिक करून तुम्ही स्वतः देखील अर्ज सादर करू शकता.
जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज आमच्याकडून भरून घ्यावयाचा असेल तर पुढील WhatsApp क्रमांक वर मेसेज करा: 8372848484