RRB Technician Result 2025: रेल्वे टेक्निशिअन भरती निकाल जाहीर

RRB Technician Result 2025: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर आर बी टेक्निशियन पद भरती चा निकाल जाहीर झालेला आहे. ज्या उमेदवारांनी आर आर बी टेक्निशियन पद भरतीची परीक्षा दिली होती ते आता ऑनलाईन पद्धतीने आपला निकाल बघू शकतात.

आर आर बी च्या अधिकृत संकेतस्थळ www.rrbmumbai.gov.in वर निकालाची पीडीएफ उपलब्ध करून देण्यात आले आहे. निकालाचे पीडीएफ डाउनलोड करण्याची लिंक ही तुम्हाला खाली सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

RRB Technician Result 2025 Download Link