RPF Constable City Intimation Slip 2025 उपलब्ध अशी करा चेक

नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र गव्हाणे. मित्रांनो रेल्वे प्रोटेक्शन फोर्स मार्फत RPF Constable City Intimation Slip 2025 उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. ज्या मित्रांनी कॉन्स्टेबल या पदासाठी अर्ज दाखल केले होते त्यांनी आता स्वतःच्या खात्या मध्ये लॉगिन करून सिटी इंटरनॅशनल चेक करा.

या सिटी इंटिमेशन स्लिप मध्ये उमेदवाराच्या परीक्षेचा दिनांक व परीक्षा कोणत्या सिटी मध्ये घेण्यात येईल याची माहिती देण्यात येते. परीक्षा दिनांकच्या सात दिवसात पूर्वी उमेदवाराचे हॉल तिकीट सुद्धा त्यांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कॉन्स्टेबल पदांची परीक्षा २ मार्च २०२५ ते २० मार्च २०२५ या कालावधी दरम्यान घेण्यात येणार आहे.

RPF Constable City Intimation Slip Download Procedure

सिटी इंटीमेशन स्लिप डाउनलोड करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे:

  • उमेदवाराने प्रथम https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/33015/92912/login.html या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • त्यानंतर स्वतःचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड चौकटीत भरून लगीन बटनावर क्लिक करावे.
  • आता तुमची सिटी इंटरिमेशन स्लिप हे तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

RPF Constable Exam Date 2025

EventDate
Apply Start15 April 2024
Last Date14 May 2024
Exam Date2-20 March 2025
Official Website
City Intimation Link
Telegram Channel
WhatsApp Group